मुलाखत दिनांक : 25/10/2017 & 26/10/2017
एकूण जागा : 74
पदाचे नाव :
1) स्थापत्य अभियंता - 15
2) कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल ) - 02
3) विद्युत निरीक्षक - 04
4) फायरमन ( अग्निशामक ) - 30
5) स्वच्छता निरीक्षक - 10
6) पशुवैद्यकीय अधिकारी - 01
7) फिटर - 04
8) इलेक्ट्रिशियन / वायरमन - 08
शैक्षणिक पात्रता
1) स्थापत्य अभियंता - स्थापत्य पदवी, पदविका
2) कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल ) - मेकॅनिकल पदवी, पदविका
3) विद्युत निरीक्षक - इलेक्ट्रिकल्स पदवी , पदविका
4) फायरमन ( अग्निशामक ) - 10 वी पास, अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
5) स्वच्छता निरीक्षक - स्वच्छता निरीक्षक कोर्स पास
6) पशुवैद्यकीय अधिकारी - पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी
7) फिटर - 10 वी पास, ITI ( फिटर )
8) इलेक्ट्रिशियन / वायरमन - 10 वी पास, ITI
फी : नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे & मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे.
मुलाखत ठिकाण : मा. आयुक्त सो. यांचे दालन, मालेगाव महानगपालिका मालेगाव