अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2018
एकूण जागा : 15
पदाचे नाव : कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा 08 वी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये 01 वर्ष अनुभव, मोटर वाहन मेकॅनिक पदकरिता जड वाहन चालक परवाना
फी : नाही
वयोमर्यादा : 01 जुलै 2018 रोजी 18 ते 30 वर्षे, एस.सी/एस.टी - 5 वर्षे सूट आणि ओबीसी 3 वर्षे सूट
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Senior Manager, Mail Motor Services, 134-A, S K. Ahire Marg, Worli Mumbai – 400018
नोकरी ठिकाण : मुंबई