अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 24/04/2017
एकूण जागा : - 34
पदाचे नाव :- MIS OFFICER
शैक्षणिक पात्रता :- B.Sc ( IT/ Computers /Statistics ) अथवा B.E. ( IT/ Computers / Statistics.)
वय : - 50 वर्ष पर्यंत.
दरमहा मानधन :- 22000 /-
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- जिल्हा कार्यालय, जिल्हा समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ). ( ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करायचा असेल त्या जिल्ह्याच्या कार्यालयाकडे अर्ज पाठवावा )
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा