अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/12/2018 वेळ : 05:30 pm
एकूण जागा : 125
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
1) विजतंत्री - 65 (चंद्रपूर - 25 वरोरा - 20, बल्लारशा - 20 )
2) तारतंत्री - 35 (चंद्रपूर - 15 वरोरा - 10, बल्लारशा - 10 )
3) COPA - 25 (चंद्रपूर - 11 वरोरा - 06, बल्लारशा - 08 )
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व ITI (विजतंत्री/तारतंत्री/COPA)
फी : नाही
वायोमार्याद्द : 18 ते 33 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवार 5 वर्षे सुत
नोकरी ठिकाण : चंद्रपूर,वरोरा & बल्लारशा.