अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20/08/2019
एकूण जागा : 450
पदाचे नाव
1) पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) - 28
पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
2 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) - 14
पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
3 पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) - 408
पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदवी.
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय 250 रु.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 07/08/2019