महावितरण अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार भरती 2018 - Job No 1533
अर्ज स्विकारण्याचा कालावधी : 23/08/2018 ते 24/08/2018
एकूण जागा : 27
पदाचे नाव : अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार
1) अभियांत्रिकी पदवीधर - 14
2) अभियांत्रिकी पदविकाधारक - 14
शैक्षणिक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवीधर - विद्युत अभियांत्रिकी पदवी
2) अभियांत्रिकी पदविकाधारक - विद्युत अभियांत्रिकी पदविका
टीप : उमेदवाराने शैक्षणिक पदवी / पदविका उत्तीर्ण केल्यापासूनचा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त असल्यास अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
फी : नाही
वयोमर्यादा : सर्वसाधारण उमेदवार - 30 वर्षापर्यंत, मागासवर्गीय उमेदवार - 35 वर्षापर्यंत
विद्यावेतन :
पदवीधर उमेदवार - 4984 रु
पदविकाधारक - 3542 रु
अर्ज जमा करण्याचे ठिकाण : मुख्य अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या. परिमंडल कार्यालय, डॉ.आंबेडकर मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद - 431001
कामाचे ठिकाण : औरंगाबाद व जालना जिल्ह्यात कोठेही
अर्जासोबत सदर करावयाची कागदपत्रे :
1) पदवी / पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका
2) जन्म तारखेसाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा दहावीचे प्रमाणपत्र / शाळा सोडण्याचा दाखला
3) जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र