अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08/02/2019
एकूण जागा : 16
पदाचे नाव :
1) लेखाधिकारी - 08
2) जिल्हा व्यवस्थापक - 08
शैक्षणिक पात्रता :
1) लेखाधिकारी - संचालनालय लेखा व कोषागारे / महामंडळे/स्वायत्त संस्था व तत्सम शासकीय विभागातील सेवानिवृत्त झालेले लेखाधिकारी.
2) जिल्हा व्यवस्थापक - महापारेषण, महावितरण, महानिर्मिती, सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी.
वयोमर्यादा : 08/02/2019 रोजी 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
अर्ज पाठवण्याचा ई-मेल : admin@mahaurja.com
अनुभव : संबंधित पदावर किमान 5 वर्षे काम केल्याचा अनुभव असावा.
नोकरी ठिकाण : ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, जळगाव, यवतमाळ, भंडारा, परभणी, बीड