मुलाखत दिनांक : : 16 जुलै 2019
एकूण जागा : 23
पदाचे नाव :
उच्च माध्यमिक शिक्षक – 06 :- M.Sc., B.Ed./ M.A., B.Ed.
माध्यमिक शिक्षक – 07 :- B.A.,B.Ed./ B.Sc., B.Ed.
पदवीधर प्राथमिक शिक्षक – 02 :- B.A., D.Ed.
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – 04 :- H.Sc., D.Ed.
केअर टेकर – 04 :- 12वी उत्तीर्ण (विज्ञान)
मुलाखत : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, भामरागड गडचिरोली
नोकरी ठिकाण : गडचिरोली