अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06/01/2019
एकूण जागा : 606
पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षक ( मराठी मध्यम ) - 307
2) प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी मध्यम ) - 06
3) माध्यमिक शिक्षक ( मराठी मध्यम ) - 177
4) माध्यमिक शिक्षक (इंग्रजी मध्यम) - 09
5) कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक - 107
शैक्षणिक पात्रता :
1) प्राथमिक शिक्षक ( मराठी मध्यम ) - डी.एड मराठी मध्यम
2) प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी मध्यम ) - डी.एड इंग्रजी मध्यम
3) माध्यमिक शिक्षक ( मराठी मध्यम ) - बी.ए/बी.कॉम./बी.एस.सी, बी.एड
4) माध्यमिक शिक्षक (इंग्रजी मध्यम) - बी.ए/बी.कॉम./बी.एस.सी, बी.एड
5) कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक - पदव्युत्तर पदवी, एम.एड
नोकरी ठिकाण : नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर
टीप : सदरची जाहिरात हि केवळ नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामधील पेस क्षेत्रात कायम निवासी असलेल्या केवळ अनुसूचित जमाती (S.T) प्रवर्गासाठी आहे.