अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06/07/2017
एकूण जागा : 26
पदाचे नाव : सर्वेक्षक श्रेणी -2
1) अमरावती - 04 जागा
2) औरंगाबाद - 06 जागा
3) कराड - 04 जागा
4) नागपूर - 05 जागा
5) नाशिक - 03 जागा
6) पुणे - 04 जागा
शैक्षणिक पात्रता : ITI / NCVT ( Surveyor ), 02 वर्षे अनुभव
फीस : 500 रु, मागासवर्गीय - 250 रु.
वयोमर्यादा : 06/07/2017 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सूट