अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13/10/2017
एकूण जागा : 500
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
फी : 200 रु NEFT द्वारे भरणे
वयोमर्यादा : 01/10/2017 रोजी 18 ते 28 वर्षे ( 30/09/1989 ते 30/09/1999 यामधील जन्म असावा )
उंची : पुरुष - 170 से.मी पेक्षा कमी नसावी, महिला - 160 से.मी पेक्षा कमी नसावी
शारीरिक चाचणी :
पुरुष उमेदवार - १) 1600 मीटर घावणे - 30 गुण २) पुल अप्स 10 - 20 गुण
महिला उमेदवार - 800 मीटर घावणे - 50 गुण
12 वीच्या गुणांचे भार / प्राधान्य :
1) 12 वी परीक्षेत 70 % पेक्षा अधिक गुण - 50 गुण
2) 12 वी परीक्षेत 60 % ते 70 % गुण - 40 गुण
3) 12 वी परीक्षेत 50 % ते 60 % गुण - 30 गुण
4) 12 वी परीक्षेत 40 % ते 50 % गुण - 10 गुण
5) 12 वी परीक्षेत 30 % ते 40 % गुण - 00 गुण
Maharashtra State Security Corporation
Last date : 13/10/2017
Total Post : 500
Name of post : Security Guard
EducationlaQualification : 12 th pass
Fee : Rs. 200 / NEFT
Age limit : 18 years To 28 years as on 01/10/2017