महाराष्ट्र सुरक्षा रक्षक 1500 जागांची भरती मैदानी चाचणी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे.
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक
मैदानी चाचणी दिनांक :
1) 08/10/2018
2) 09/10/2018
3) 10/10/2018
4) 11/10/2018
मैदानी चाचणी स्थळ : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8, गोरेगाव, मुंबई
मैदानी चाचणी उपस्थित वेळ : सकाळी 06:00 वाजता
मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे : 10 वी, 12 वी पास बोर्ड सर्टिफिकेट / आधार कार्ड / अधिवास प्रमाणपत्र / 2 रंगीत फोटो