अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20/12/2017
एकूण जागा : 1000
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा 12 वी उत्तीर्ण
फी : 200 रु
वयोमर्यादा : 01/12/2017 रोनी 18 ते 28 वर्षे ( 30/11/1989 ते 30/11/1999 दरम्यान जन्मलेले उमेदवारच पात्र )
कंत्राटानुसार मानधन : 14000 रु ( अक्षरी चौदा हजार रुपये फक्त )
अधिवास निकष : महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शारीरिक चाचणी : 1600 मीटर धावणे - 50 गुण
12 वी परीक्षेतील गुणांचे भार प्राधान्य :
1) 70 % पेक्षा अधिक गुण - 50 गुण
2) 60 % ते 70 % गुण - 40 गुण
3) 50 % ते 60 % गुण - 30 गुण
4) 40 % ते 50 % गुण - 10 गुण
5) 40 % पेक्षा कमी गुण - 00 गुण