अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2018
एकूण जागा : 1500
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक ( पुरुष - 1000 & महिला - 500 )
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास फी : 300 रु (HDFC वगळता अन्य बँकेच्या कोठल्याही ब्रँँचमध्ये शुल्क जमा केल्यास त्याचा UTR नंबर येथे नमूद करावा. (HDFC बँकेच्या शाखेत शुल्क अदा केल्यास UTR ऐवजी Referance नंबर मिळेल तो लिहावा. अर्जदारांनी अन्य बँकांच्या शाखाद्वारे / App द्वारे केवळ NEFT द्वारेच शुल्क अदा करावे.)
वयोमर्यादा : दि. ३०/०९/१९९० ते ३०/०९/२००० दरम्यान जन्मलेले
उंची : पुरूष उंची १७० से.मी. पेक्षा कमी नसावी व महिला उंची १६० से.मी. पेक्षा कमी नसावी. उंची कमी असल्यास अर्ज करू नये
वजन : पुरूष ६० कि.ग्रॅॅ. पेक्षा कमी नसावे व महिला ४५ कि.ग्रॅॅ. पेक्षा कमी नसावे. वजन कमी असल्यास अर्ज करू नये.
अर्ज भरण्यापूर्वी खालील नमूद कागदपत्रे सोबत तयार ठेवावीत.
१) १२वी पास झाल्याचे बोर्डाचे प्रमाणपत्र.
२) आधार कार्ड.
३) HDFC बँकमध्ये NEFT ने जमा करावयाच्या रु. ३००/- शुल्काचा UTR नंबर / Reference No. [HDFC to HDFC]
पात्र अर्जदारांनी शारिरिक चाचणीकरिता येताना खालील नमूद कागदपत्रांच्या प्रती (मुळ कागदपत्रासह) सोबत आणाव्यात.
१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे.
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) १०वी व १२वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate).
४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
५) आधार कार्ड.
६) उमेदवारांनी सदरचा फॉर्म भरताना जो ई-मेल दिला आहे त्यावर उत्तरादाखल आलेल्या फॉर्मची एक प्रत मैदानी चाचणीकरिता येताना सोबत घेऊन यावी. [फॉर्म Submit झाल्यावर आपल्या mail account चे Inbox अथवा Spam फोल्डर बघावे]