अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/09/2017
एकूण जागा : 39
पदाचे नाव :
1) कल्याण संघटक, गट "क" - 08
2) वसतिगृह अधीक्षक, गट 'क' - 03
3) कवायत प्रशिक्षक, गट "क" - 01
4) लिपिक टंकलेखक, गट "क" - 21
5) वाहन चालक, गट "क" - 02
6) शिपाई, गट "क" - 02
7) चौकीदार "क" - 02
शैक्षणिक पात्रता : 10 वी ( वाहन चालक - 4 थी पास )
अनुभव : सशस्त्र दलात 15 वर्षे सेवा असावी
वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर २०१७ रोजी 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, ( वाहन चालक - 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.