अंतिम दिनांक : 09/08/2019 रात्री 11:59 वाजेपर्यंत
एकूण जागा : 95
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक - 08
कोणत्याही शाखेतील पदवी & 03/06 वर्षे अनुभव
उच्चश्रेणी लघुलेखक 02
10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. & 03 वर्षे अनुभव
सहायक लेखापाल - 02
B.Com & 03 वर्षे अनुभव
निम्नश्रेणी लघुलेखक - 02
10वी उत्तीर्ण, इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि. & 03 वर्षे अनुभव
सांख्यिकी सहायक -02
सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA
वरिष्ठ सहायक - 06
कोणत्याही शाखेतील पदवी & 03 वर्षे अनुभव
विद्युत पर्यवेक्षक - 01
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन) & 03 वर्षे अनुभव
छायाचित्रकार - 01
12वी उत्तीर्ण, फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स & 03 वर्षे अनुभव
वरिष्ठ लिपिक/DEO - 08
12वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
लघुटंकलेखक - 12
10वी उत्तीर्ण, लघुलिपी 80 श.प्र.मि. , इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट - 01
12वी उत्तीर्ण, अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा & 01 वर्ष अनुभव
लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल - 39
10वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
वीजतंत्री - 02
12वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशिअन) & 05 वर्षे अनुभव
वाहनचालक - 01
04थी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना & 03 वर्षे अनुभव
शिपाई - 08
04थी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 700 रु आणि राखीव प्रवर्ग - 500 रु
वयोमर्यादा : 09/08/2019 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे.
नोकरी ठिकाण : नाशिक