अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 05/06/2017
एकूण जागा : 87
पदाचे नाव :
1) पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक ( PGT ) - 28
2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) - 50
3) क्रीडा शिक्षक - 09
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक - MA B.Ed ( 50 % marks ), 02 वर्षे अनुभव
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - BA B.Ed ( 50 % marks ), 02 वर्षे अनुभव
क्रीडा शिक्षक - BA, BSC B.P.Ed ( 50 % marks ), 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : 05/06/2017 रोजी 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक, आदिवासी विकास भवन, जुना मुंबई आग्रा रोड, गडकरी चौक, नाशिक 422002
मानधन :
पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक ( PGT ) - 20000 रुपये प्रति महिना
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) - 15000 रुपये प्रति महिना
क्रीडा शिक्षक - 15000 रुपये प्रति महिना