अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 01/05/2017
एकूण जागा :- 104
पदाचे नाव :-
पोलीस उपनिरीक्षक फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर - 54 जागा
पोलीस उपनिरीक्षक सेकंड क्लास मास्टर - 50 जागा
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण, इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
फी :- खुला प्रवर्ग - 500 रु, मागासवर्गीय - 250 रु, माजी सैनिक - फीस नाही.
शारीरिक पात्रता :-
पुरुष - उंची - 157 से.मी, छाती - 79 से.मी व 84 से.मी फुगवून
महिला - उंची - 155 से.मी.
वेतनश्रेणी :- 9300 - 34800 ग्रेड पे 4300