law officer recruitment, mahapolice, maharashtra police, police b harti 2020, law officer jobs, maharashtra police bharti, law officer vacancy, police officer jobs, law officer recruitment 2019, law officer vacancy 2019, law officer in bank, law officer vacancy in banks, legal officer jobs in banks
महाराष्ट्र राज्य पोलीस
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 08/11/2019
एकूण जागा : 01
पदाचे नाव : विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर
अनुभव : विधी अधिकारी गट-अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
वयोमर्यादा : 26/10/2019 रोजी 62 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१