शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2017 यासाठी प्रवेश सूचना
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/06/2017 वेळ - सकाळी - 11:00 वाजल्यापासून
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/07/2017 वेळ - सायंकाळी - 05:00 वाजेपर्यंत
अभ्यासक्रमाचे नाव : ITI
शैक्षणिक पात्रता :
प्रवेश शुल्क : खुला प्रवर्ग - 150 रु, मागासवर्गीय - 100 रु.
महाराष्ट्र राज्याबाहेरील - 300 रु, अनिवासी भारतीय - 500 रु
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.