नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य शिपाई पदाची भरती
नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य शिपाई पदाची भरती करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/03/2017. एकूण जागा - 03. पदाचे नाव - शिपाई. फीस - खुला प्रवर्ग - 300 रु व मागास प्रवर्ग - 150 रु. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.