महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई विविध पदांची भरती २०१७
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई विविध पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २३/०२/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - उप प्रबंधक - ०१ जागा, मुख्य लिपिक - ०१ जागा, लेखापाल - ०१ जागा, शिपाई - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी व एम.एस.सी.आय.टी, बारावी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - मा. अध्यक्ष, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, २३५ पेनिनसुला हाऊस, ३ रा मजला, डॉ.दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई ४००००१.