अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/09/2018
एकूण जागा : 29
पदाचे नाव :
1) औषधवैद्यकशास्त्र - 13
2) शल्यचिकित्साशास्त्र - 05
3) बालरोगचिकित्साशास्त्र - 03
4) अस्थिव्यंगोपचारशास्त्र - 08
शैक्षणिक पात्रता : M.D / D.N.B
फी : खुला प्रवर्ग - 524 रु आणि मागासवर्गीय - 324 रु