अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 05/02/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/02/2018
एकूण जागा : 908
पदाचे नाव : कृषी सेवक (कृषी सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता : कृषी विद्यापीठातील पदविका व समतुल्य
फी : खुला प्रवर्ग - 400 रु आणि मागासवर्गीय 200 रु
वयोमर्यादा : 04/02/2018 रोजी 19 ते 38 वर्षे व मागासवर्गीय - 19 ते 43 वर्षे
परीक्षा पद्धत : ऑनलाईन कॉम्पुटर परीक्षा