महाजेनको विविध संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा २०१७ प्रवेशपत्र उपलब्ध
महाजेनको विविध संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा २०१७ प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. सदरील परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे. परीक्षा दिनांक - १७ मार्च २०१७ व १८ मार्च २०१७. ( सौजन्य - बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना )