महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांच्या जागांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांच्या जागांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी १६/०१/२०१७ ते १३/०२/२०१७. एकूण जागा - ३०३. पदाचे नाव - वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ - १९ जागा, रसायनशास्त्रज्ञ - ३० जागा, लॅब केमिस्ट - १३ जागा, कनिष्ठ लॅब केमिस्ट - ३८ जागा, व्यवस्थापक - ०३ जागा, उप व्यवस्थापक - ३४ जागा, व्यवस्थापक - ०५ जागा, प्रणाली विश्लेषक - ०१ जागा, प्रोग्रामर - ०४ जागा, सहायक प्रोग्रामर - १७ जागा, सहाय्यक कल्याण अधिकारी - ०५ जागा, उप वरिष्ठ व्यवस्थापक - ०५ जागा, वरिष्ठ व्यवस्थापक - ०२ जागा, कनिष्ठ अधिकारी - ३१ जागा, आग अधिकारी - ०२ जागा, सहाय्यक आग अधिकारी - १० जागा, कनिष्ठ आग अधिकारी - ०७ जागा, फायरमन - ५८ जागा, नर्स - १५ जागा, फार्मासिस्ट - ०८ जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.