अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/02/2018
एकूण जागा : 44
पदाचे नाव :
1) उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - 08
2) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - 36
शैक्षणिक पात्रता : B. E( Civil) / B.Tech
वयोमर्यादा : 15/02/2018 रोजी खुला प्रवर्ग - 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे