अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21/06/2017
एकूण जागा : 11
पदाचे नाव : वाहन चालक सेवक
शैक्षणीक पात्रता : चौथी उत्तीर्ण, वाहन चालक परवाना
अनुभव : 04 वर्षाचा
वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
वेतन : 22000 रु. प्रति महिना ( दरवर्षी 2000 रु. वाढवण्यात येतील )
उंची : किमान 158 सेमी
नोकरीचे ठिकाण :
1) गरेपालमा, रायगड, छत्तीसगड - 01 जागा
2) मुंबई - 02 जागा
3) परळी औ.वि.केंद्र व भुसावळ औ.वि.केंद्र - 08 जागा