ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04/09/2018 वेळ : सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत
एकूण जागा : 83
पदाचे नाव : अप्रेंटिस ( विजतंत्रि / तारतंत्रि )
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI (विजतंत्रि / तारतंत्रि )
फी : नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 30 वर्षे, मागासवर्गीय 35 वर्षे
ऑनलाईन अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 04/09/2018 वेळ 05:30 पर्यंत
ऑनलाईन अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 04/09/2018 वेळ 05:30 पर्यंत
ऑनलाईन भलेला अर्ज जमा करण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, ग्रामीण मंडळ कार्यालय, मानव संसाधन विभाग औरंगाबाद
अर्ज व कागदपत्रे पडताळणी दिनांक : 10/09/2018
अर्ज व कागदपत्रे पडताळणी ठिकाण : म.रा.वि. वि. का.मर्या ग्रामीण मंडळ औरंगाबाद प्लॉट क्र जे - 13 गरवारे स्टेडियम समोर एम आय डी सी चिकलठाणा औरंगाबाद