महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदाची भरती २०१६-१७ मुदतवाढ
महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदाची भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०६/०२/२०१७. एकूण जागा - २५४२. सदरील जाहिरात हि कंपनीतील कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.