जाहिरात क्रमांक : 04/2019
एकूण जागा : 5000
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2019
पदाचे नाव : विद्युत सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, ITI / 2 वर्ष पदविका (विजतांत्री / तारतंत्री)
फी : नाही
वयोमर्यादा : 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 32 वर्षे, अपंग, माजी सैनिक - 45 वर्षापर्यंत
मानधन :
प्रथम वर्ष - 7500 (सात हजार पाचशे रुपये) प्रति महिना
द्वितीय वर्ष - 8500 (आठ हजार पाचशे रु) प्रति महिना
तृतीय वर्ष - 9500 (नऊ हजार पाचशे रु) प्रति महिना
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : जुलै / ऑगस्ट 2019
ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी दिनांक : ऑगस्ट 2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 13 जुलै 2019
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
जाहिरात क्रमांक : 05/2019
एकूण जागा : 2000
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2019
पदाचे नाव : उपकेंद्र सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, ITI / 2 वर्ष पदविका (विजतांत्री / तारतंत्री)
फी : नाही
वयोमर्यादा : 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 32 वर्षे, अपंग, माजी सैनिक - 45 वर्षापर्यंत
मानधन :
प्रथम वर्ष - 9000 (नऊ हजार रुपये) प्रति महिना
द्वितीय वर्ष - 10000 (दहा हजार) प्रति महिना
तृतीय वर्ष - 11000 (अकरा हजार) प्रति महिना
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : जुलै / ऑगस्ट 2019
ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी दिनांक : ऑगस्ट 2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 13 जुलै 2019
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र