मुलाखत दिनांक : 22/03/2018
एकूण जागा : 196
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
A) नाशिक शहर नाशिक ग्रामीण व चांदवड विभाग
तारतंत्री /वीजतंत्री (Lineman/ Electrician/Wireman) - 149
B) मालेगाव, मनमाड, सटाणा, कळवण विभाग -
i) वीजतंत्री (Electrician) - 24
ii) तारमार्गतंत्री (Lineman) - 23 जागा
शैक्षणिक पात्रता : 10+2 शालांत परीक्षा उत्तीर्ण, ITI
फी : नाही
वयोमर्यादा : 18/03/2018 रोजी 18 ते 30 वर्षे & मागासवर्गीय - 35 वर्षे
मुलाखत ठिकाण :
A) नाशिक शहर नाशिक ग्रामीण व चांदवड विभाग - म.रा. वि.वि. कंपनी मर्या, नाशिक शहर मंडळ कार्यालय, विद्युत भवन,पहिला मजला बिटको पॉइंट नाशिक रोड. नाशिक
B) मालेगाव, मनमाड, सटाणा, कळवण विभाग - अधीक्षक अभियंता, म.रा. वि.वि. कंपनी मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय, 132 के. व्ही.सोयगावउपकेंद्र मालेगाव, ता. मालेगाव. जि. नाशिक 423203.
अर्ज कसा करावा : ऑनलाईन अर्ज भरणे व नंतर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे