अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/04/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/05/2018 वेळ - रात्री 23:59 वाजेपर्यंत
एकूण जागा : 171
पदाचे नाव :
१) जिल्हा व्यवस्थापक श्रेणी -2 / क्षेत्र अधिकारी - 04
2) कनिष्ठा केंद्र अभियंता - 04
3) लेखापाल / अंतर्गत अंकेक्षक - 01
4) व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहायक - 01
5) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) - 02
6) कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) - 01
7) लघुलेखक (निम्न श्रेणी ) इंग्रजी - 02
8) लघुलेखक (निम्न श्रेणी ) मराठी - 01
9) कनिष्ठ पैदासकार - 02
10) सहायक क्षेत्र अधिकारी - 54
11) आरेखक - 01
12) माळी - 01
13) लिपिक टंकलेखक - 25
14) प्रयोगशाळा सहायक - 01
15) कनिष्ठ लिपिक टंकलेखक - 05
16) कनिष्ठ प्रक्रिया सहायक - 34
17) कनिष्ठ ऑपरेटर - 12
18) शिपाई / पहारेकरी - 20
शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा व्यवस्थापक श्रेणी -2 / क्षेत्र अधिकारी - बी.एस.सी (कृषी), एम.एस.सी (कृषी)
2) कनिष्ठा केंद्र अभियंता - बी.टेक ( कृषी अभियांत्रिकी )
3) लेखापाल / अंतर्गत अंकेक्षक - एम.कॉम (M.Com)
4) व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहायक - कोणत्याही शाखेची पदवी, इंग्रजी लघुलेखन - 120 wpm, इंग्रजी टंकलेखन - 60 wpm
5) कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) - B.E (CIvil) / सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा
6) कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) - बी.ई ( इलेक्ट्रिकल ) पदवी किंवा पदविका
7) लघुलेखक (निम्न श्रेणी ) इंग्रजी - कोणत्याही शाखेची पदवी, इंग्रजी लघुलेखन - 120 wpm, इंग्रजी टंकलेखन - 50 wpm
8) लघुलेखक (निम्न श्रेणी ) मराठी - कोणत्याही शाखेची पदवी, मराठी लघुलेखन - 80 wpm, मराठी टंकलेखन - 40 wpm
9) कनिष्ठ पैदासकार - M.Sc ( Agri )
10) सहायक क्षेत्र अधिकारी - B.Sc ( Agri )
11) आरेखक - स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
12) माळी - एस.एस.सी व मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा शेतकी शाळेचा माळी प्रशिक्षण पदविका प्रमाणपत्र
13) लिपिक टंकलेखक - कोणत्याही शाखेची पदवी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट
14) प्रयोगशाळा सहायक - 10 वी, 12 वी, शेतकी शाळेचा कृषी पदविका अभ्यासक्रम
15) कनिष्ठ लिपिक टंकलेखक - कोणत्याही शाखेची पदवी, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट
16) कनिष्ठ प्रक्रिया सहायक - 10 वी पास, शेतकी शाळेचा कृषी पदविका अभ्यासक्रम
17) कनिष्ठ ऑपरेटर - 10 वी पास, ITI इलेक्ट्रिकल ट्रेड
18) शिपाई / पहारेकरी - 10 वी उत्तीर्ण
सौजन्य : फ्री जोब सपोर्ट सेंटर, रंगोली कॉर्नर, माजलगाव ता. माजलगाव जि. बीड