अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/06/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017
परीक्षेचे नाव : शिक्षक पात्रता परीक्षा
पेपर I - इ. 1 ली ते 5 वी
पेपर II - इ. 6 वी ते 8 वी
शैक्षणिक पात्रता : डी.एड, बी.एड
परीक्षा शुल्क :
पेपर I किंवा पेपर II - OPEN, OBC, VJNT - 500 /- SC/ST/PWD - 250 /-
पेपर I व पेपर II - OPEN, OBC, VJNT - 800 /- SC/ST/PWD - 400 /-
परीक्षा दिनांक :
पेपर I - 22/07/2017 वेळ 10:30 ते दुपारी 01:00 पर्यंत
पेपर II - 22/07/2017 वेळ दुपारी 02:00 ते सायंकाळी 04:30 पर्यंत
इ. 1 ली ते 5 वी व इ. 6 वी ते 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित / विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः हि परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.