अर्ज करण्याचा सुरुवातीचा दिनांक : 02/11/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22/11/2017
पदाचे नाव : शिक्षण सेवक
शैक्षणिक पात्रता : D.T.Ed., पदवी B.Ed., पदव्युत्तर पदवी, TET
परीक्षा दिनांक : 12/12/2017 ते 21/12/2017
फी : सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज : 500 रु अनु.जाती, अनु.जमाती व अपंग: 250 रु
परीक्षा वेळापत्रक : बॅच 1 - 09:00 - 11:00, बॅच 2 12:30 - 2:30, बॅच 3 04:00 - 06:00
एकूण गुण : 200 एकूण प्रश्न : 200
वेळ : 02 तास
परीक्षा प्रकार : ऑनलाईन
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – Maha TAIT 2017
Start date : 02/11/2017
Last date : 22/11/2017
Name of post : Teacher