अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 29/03/2018
एकूण जागा : 40 जागा
पदाचे नाव :
1. डाटा एन्ट्री ऑपरेटर : 30 जागा
2. लघुलेखक : 10 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी + MSCIT, टायपिंग आवश्यक
फी : नाही
वय : 21 ते 30 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
आस्थापना शाखा (कायासन-19), 5 व मजला, दालन क्र.553 (विस्तार), हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई 400032, दूरध्वनी क्र. 22881897