maha housing recruitment
maha housing development corporation, maha housing recruitment, mahahousing, mahahousing jobs, mahahousing.mahaonline, maharashtra housing development corporation recruitment, housing vacancies, housemaid jobs, housing finance jobs,
मुलाखत दिनांक : 24-09-2019
एकुण पदे : 09
पदांची नावे :
1) वित्तीय सल्लागार - 1
शैक्षणिक अर्हता -
चार्टर्ड अकाऊंटंट किंवा एमबीए/पीजीडीएम फायनान्स किंवा सेवानिवृत्त सीएफओ फायनान्स/निमशासकीय संस्था
2) विधी सल्लागार - 1
शैक्षणिक अर्हता -
एलएलबी/एलएलएम पदवी
3) संचालक (तांत्रिक) - 1
शैक्षणिक अर्हता -
बी.ई. सिव्हिल/बी.टेक,एमई/एमटेक सिव्हिल इंजिनिअरींग पदवी, एमई/एमटेक यांना प्राध्यान्य
4) वरिष्ठ अधिकारी (जमीन) उपजिल्हाधिकारी/तहसीलदार - 1
शैक्षणिक अर्हता -
पदवी किंवा निवृत्त उपजिल्हाधिकारी/तहसिलदार किंवा समकक्ष अधिकारी
5) कनिष्ठ अधिकारी (जमीन) नायब तहसीलदार - 1
शैक्षणिक अर्हता -
विदयापीठाची पदवी किंवा निवृत्त नायब तहसिलदार किंवा समकक्ष अधिकारी
6) उपअभियंता (स्थापत्य)वरिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 2
शैक्षणिक अर्हता -
बी.ई. सिव्हिल/बी.टेक,एमई/एमटेक सिव्हिल इंजिनिअरींग पदवी
7) आरेखक (Draftsman) - 2
शैक्षणिक अर्हता -
मान्यताप्राप्त विदयापीठातून पदविका/नागरीक पदवी किंवा सरकारकडून एटीपी म्हणून निवृत्त अधिकारी निमशासकीय संस्था
नोकरी ठिकाण - मुंबई