अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/06/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/07/2017
अभ्यासक्रमाचे नाव ( Name of courses ) :
1) बी.एससी. ( ऑनर्स ) ( कृषी )
2) बी.एससी. ( ऑनर्स ) उद्यानविद्या
3) बी.एफ.एससी
4) बी.एससी. ( ऑनर्स ) वनविद्या
5) बी.एससी. पशुसंवर्धन
6) बी.टेक ( कृषी अभियांत्रिकी )
7) बी.टेक ( अन्नतंत्रज्ञान )
8) बी.एससी ( ऑनर्स ) ( सामाजिक विज्ञान )
9) बी.टेक ( जैव तंत्रज्ञान )
10) बी.एससी. ( ऑनर्स ) ( कृषी व्यवसाय व्यवस्थापन )
पात्रता ( Qualification ) : 12 वी विज्ञान ( खुला प्रवर्ग - 50 % व मागासवर्गीय - 40 % )
फी ( FEE ) : खुला प्रवर्ग - 1000 रु, मागासवर्गीय - 500 रु.
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे :
1) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
3) वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी
4) डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली