MAH-LL.B ( 3 Year ) 2017 -18 प्रवेश घेण्यासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०५/२०१७. शैक्षणिक पात्रता - पदवी किंवा पदव्युत्तर पदवी. फीस - खुला प्रवर्ग व महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी - ८०० रु आणि मागासवर्गीय विद्यार्थी - ४०० रु. वय - वयोमर्यादा नाही.