B.Ed अभ्यासक्रम २०१७ - १८ प्रवेश साठी MAH B.Ed CET 2017 करिता इच्छुक पात्र उमेद्वारांकडडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०४/२०१७. शैक्षणिक पात्रता - पदवीधर , पदव्युत्तर पदवी. फीस - ८०० रु व मागासवर्गीय - ४०० रु. परीक्षा दिनांक - १३/०५/२०१७ व १४/०५/२०१७.