महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प भरती २०१७
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प भरती २०१७ करिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक -२५/०१/२०१७. एकुण जागा - ११. पदाचे नाव - कृषि पणन तज्ञ. शैक्षणिक पात्रता - कृषि पदवी, MBA. वय - ३५ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - नोडल अधिकारी, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प ( MACP ), प्रकल्प अंमलबजावणी कक्ष ( कृषि ), प्लॉट नं. एफ/ई/१७८, पहिला मजला, भू विकास बँकेचे प्रशिक्षण केंद्र, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ४११०३७.