लोकसभा सचिवालय विविध पदांची भरती २०१७ करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २७/०३/२०१७. एकूण जागा - ५६. पदाचे नाव - हाउस किपर - २७ जागा, फर्राश - ०१ जागा, ग्रंथालय व्यावसायिक - १२ जागा, प्रिंटर - ०५ जागा, कनिष्ठ पुरावा वाचक - ०६ जागा, वेअर हाऊसमन - ०६ जागा. शैक्षणिक पात्रता - B.Lib.Sc, B.L.I.Sc, Printing diploma, Graduate. अर्ज पाठवण्याचा पत्ता - THE JOINT RECRUITMENT CELL,
LOK SABHA SECRETARIAT,
ROOM NO. 521, PARLIAMENT HOUSE ANNEXE,
NEW DELHI-110001.