लोकसभा सचिवालय संसदीय बातमीदार पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - २७/०२/२०१७. एकूण जागा - २०. पदाचे नाव - संसदीय बातमीदार ( Parliamentary Reporter ). शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी व १६० टायपिंग. वय - २७/०२/२०१७ रोजी ४० वर्ष. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Joint Recruitment Cell Room No.521, Parliament House Annexe, New Delhi-110001