लोकसभा सचिवालय विविध पदांच्या एकूण १६ जागांची भरती २०१७
लोकसभा सचिवालय विविध पदांच्या एकूण १६ जागांची भरती २०१७ करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - २७/०३/२०१७. एकूण जागा - १६. पदाचे नाव - वेअरहाऊसमन - ०५ जागा, कनिष्ठ पुरावा वाचक - ०६ जागा, प्रिंटर - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - १० वी, पदवी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजि डिप्लोमा. वय - २७/०३/२०१७ रोजी २७ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Joint Recruitment Cell Room No.521, Parliament House Annexe, New Delhi-110001