अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 08/08/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26/08/2019
एकूण जागा : 300
पदाचे नाव :
1) सहाय्यक व्यवस्थापक -
2) सहकारी -
3) सहाय्यक -
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक व्यवस्थापक - कोणत्याही शाखेची पदवी, MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM
2) सहकारी - कोणत्याही शाखेची पदवी, CA
3) सहाय्यक - कोणत्याही शाखेची पदवी
फी : 500 रु आणि GST