अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22/03/2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 02/03/2019
एकूण जागा : 590
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22/03/2019
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 02/03/2019
एकूण जागा : 590
पदाचे नाव :
1) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (समान्य) - 350
2) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (आयटी) - 150
3) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (सीए) - 50
4) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (व्यावसाईक) - 30
5) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (राजभाषा) - 10
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (समान्य) - कोणत्याही शाखेतील पदवी
2) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (आयटी) - कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी किंवा एसीए किंवा एमएससी (कॉम्पुटर सायन्स)
3) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (सीए) - वाणिज्य शाखेतील पदवीसह सीए परीक्षा उत्तीर्ण
4) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (व्यावसाईक) - कोणत्याही शाखेतील पदवी
5) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (राजभाषा) - हिंदी/ हिंदी अनुवादमधील पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह इंग्रजी/संस्कृतमधील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
फी : जनरल / ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - 100 रु