LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहायक पदाची भरती २०१७
LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहायक पदाची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०३/२०१७. एकूण जागा - ५०. पदाचे नाव - सहायक ( ASSISTANTS ). शैक्षणिक पात्रता -
B.Com/BBA/LLB/M.Com . वय - २१ ते ३५ वर्षे.