राज्य मराठी विकास संस्था
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25/08/2019
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव :
1) बृहन्महाराष्ट्र अधिकारी -
एम. ए. (मराठी), सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान मराठी व हिंदीखेरीज अन्य कोणतीही भारतीय भाषा जाणणारी/ बोलणारी व्यक्ती
2) संगणक अधिकारी -
संगणकशास्त्र या विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी (B.C.S., M.C.S., M.C.A., B.E. इ.) मराठी भाषेची उत्तम जाण, संगणकावर मराठीचा वापर करण्याचा अनुभव, संगणकीय साधने (आज्ञावली) तयार करण्याचा/संपादित करण्याचा अनुभव
3) प्रकल्प सहव्यवस्थापक -
एम. ए. (मराठी), पत्रकारिता/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, सामाजिक कामाची आवड आणि अनुभव विशेषत्वाने विचारात घेतला जाईल.
4) प्रशिक्षण सहायक -
बी.ए./एम.ए. (मराठी), बी.एड., संगणकाचे ज्ञान, मराठी टंकलेखन
5) आस्थापना सहायक -
कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय/व्यवस्थापन पदविका/पदवी संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव, लेखाविभागाच्या दृष्टीने आवश्यक अर्हता - टॅली इ. प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव
6) सहल पर्यटन संयोजक -
एम. ए. (मराठी), अन्य विषयसंबंधित पदविका/पदवी/परीक्षा उत्तीर्ण सामाजिक कामाची आवड आणि अनुभव विशेषत्वाने विचारात घेतला जाईल.
7) सहायक ग्रंथपाल -
ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव संगणकाचे ज्ञान
8) ग्रंथपाल -
ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव संगणकाचे ज्ञान
9) शिपाई -
10 वी उत्तीर्ण
10) मदतनीस -
10 वी उत्तीर्ण
11) विभागीय समन्वयक - 12
कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीस्तरावर मराठी विषय असल्यास प्राधान्य, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव. जनसंपर्काची आवड असावी. उमेदवार ज्या विभागात निवासी आहे, त्याच विभागात अर्ज करू शकेल. (आधारकार्ड आवश्यक)
फी :
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर मुलाखतीच्या दिवशी जमा करावी.
अर्ज जमा करण्याचा पत्ता : संचालक राज्य मराठी विकास संस्था