विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 18/02/2017. एकूण जागा - 02. पदाचे नाव - सरकारी वकील, सरकारी अभियोक्ता. शैक्षणिक पात्रता - विधी पदवीधर. वय - ५५ वर्षापर्यंत. अर्ज जमा करण्याचा पत्ता - विधी व न्याय विभाग, नोंदणी शाखा, दालन क्रं. ३४५-अ, तिसरा माळा, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.