केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये प्राचार्य व शिक्षक पदाच्या एकूण 6205 जागा.
केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये प्राचार्य व शिक्षा पदाच्या एकूण 6205 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीउण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 27/09/2016 ते 17/10/2016. शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी, पदव्युत्तर पदवी, डी.एड, बी.एड